Pooja Dange
अभिषेक बच्चनचा आज ४६ वा वाढदिवस आहे.
ज्युनिअर बच्चनचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ साली झाला.
अभिषेक कोट्यवधींचा मालक आहे.
आता तो चित्रपटांमध्ये नाही तर खेळात जास्त सक्रिय आहे.
अभिषेकची एकूण संपत्ती २८ मिलियन डॉलर आहे.
२०२२ मधील एका रिपोर्टनुसार, अभिषेक महिन्याला २ करोड रुपये कमावतो.
अभिषेक एक आलिशान कारचे कलेक्शन आहे.
त्याच्या या कलेक्शनमध्ये ऑडी ए८एल, मर्सडिज बेंज एसएल ३५० डी, मर्सडिज बेंज एएमझेड सारख्या महागड्या आहेत.
अभिषेकने त्याच्या करिअरची सुरूवात २००० साली आलेल्या 'रेफ्युजी' या चित्रपटापासून केली होती.