Nysa Devgan : काजोलची मुलगी न्यासाच्या पिस्ता लेहेंग्यातील लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगन सोशल मीडियावर चर्चेत असते.

Nysa Devgan | Instagram @nysadevganx

न्यासा बॉलिवूड विश्वापासून दूर असली तरी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे प्रकाशझोतात असते.

Nysa Devgan | Instagram @nysadevganx

या फोटोतील न्यासाचा दिलखेचक अंदाज पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Nysa Devgan | Instagram @nysadevganx

डिपनेक ब्लाऊज आणि लेहेंग्यामध्ये न्यासा सुंदर दिसत आहे.

Nysa Devgan | Instagram @nysadevganx

मोकळे केस आणि न्यूड मेकअप न्यासाने केला आहे.

Nysa Devgan | Instagram @nysadevganx

फोटोतील न्यासाचा लूक पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत.

Nysa Devgan | Instagram @nysadevganx

न्यासाच्या या फोटोंवर लाइक्स आणि प्रेमळ कमेंटचा वर्षाव होत आहे.

Nysa Devgan | Instagram @nysadevganx