Ananya Panday | एक चतुर नार...अनन्याचा हा अनोखा लूक पाहाच!

Shraddha Thik

अनन्या पांडे

अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Ananya Panday Look | Instagram @ananyapanday

स्टुडंट ऑफ द इयर 2

करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून तिने सिने जगतात एन्ट्री घेतली.

Ananya Panday Eyes | Instagram @ananyapanday

वेगळी ओळख

अनन्याने अल्पावधीतच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Ananya Panday Shimmery look | Instagram @ananyapanday

ग्लॅमरस लूक

अभिनयासोबतच अनन्या पांडे आपल्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

फोटो आणि व्हिडिओ

अनन्या पांडेचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Ananya Panday Pose | Instagram @ananyapanday

स्पेशल लूक

सध्या तिच्या चतूर स्पेशल लूक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Ananya PandayStyle | Instagram @ananyapanday

सुंदर

शिमरी फुलपाखरू लूकमध्येही अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.

Ananya Panday Hot | Instagram @ananyapanday

Next : Gold-Silver Rate Today | महाराष्ट्रात आजच्या सोन्या-चांदीचा भाव किती?

Gold-Silver Rate Today | Yandex
येथे क्लिक करा...