साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिझ सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.
सोशल मीडियावर जॅकलीनने तिचे ताजे फोटो पोस्ट केले आहेत.
चंदेरी रंगाच्या ड्रेसमध्ये जॅकलीन सुंदर दिसत आहे.
जॅकलीनने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तिचे फोटोशूट केलं आहे
जॅकलीनचा हा न्यू लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.
सोशलम मीडियावर जॅकलीनचे फोटो व्हायरल होत आहेत.
जॅकलीन तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांना भारावून टाकते.