Shweta Tiwari: सुंदरा मनामध्ये भरली! गुलाबी ड्रेसमध्ये श्वेताचं सौंदर्य अप्रतिम

Manasvi Choudhary

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतील अभिनेत्री श्वेता तिवारी सौंदर्याने लक्ष वेधते आहे.

Shweta Tiwari | Instagram

अभिनय

दमदार अभिनयाच्या जोरावर श्वेताने तिच्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Shweta Tiwari | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

श्वेता तिवारी सध्याच्या घडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडिया

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

Shweta Tiwari | Instagram

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari | Instagram

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Instagram

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Vidula Chougule: 'तरूणाईची क्रश' विदुला चौगुलेबद्दल हे जाणून घ्या

Vidula Chougule | Instagram @vidulachougule