Ruchika Jadhav
स्टेफनी बेयूदोइन ही एक चोर महिला होती, आता ती एक प्रसिद्ध मॉडल आहे.
आतापर्यंत तिच्यावर 114 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
2014 सली पहिल्यांदा तिच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
स्टेफनी इतकी बोल्ड राहते की, ती एक चोर असेल यावर कुणालाही विश्वास बसला नाही.
तिने नर्सिंगचा कोर्स केला आहे.
चोरी करण्यासाठी तिने आपल्या टोळीमध्ये तीन लहान मुलांना देखील घेतलं होतं.
लायसन्स असलेले 9 शस्त्र तिच्याकडे होते.
तिने केलेल्या चोरीमुळे तिला 90 दिवसांची शिक्षा झाली आहे.
स्टेफनीला हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी देखील ऑफर मिळाली होती.