Ileana D'Cruz : बोल्ड इलियानाचा बिकनी लूक!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इलियाना डिक्रूझने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपली जादू चालवली

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

इलियाना काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

ही अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

यावेळी इलियाना व्हाईट बिकनीमध्ये दिसली.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

अभिनेत्री आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसह अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

अभिनेत्री बिचवर मज्जा करताना दिसतेय.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

या व्हाईट बिकनीमध्ये इलियाना अतिशय हॉट दिसत आहे.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official

तिच्या या बिकनी लूकमुळे चाहते घायाळ झाले आहेत.

Ileana D'Cruz | Instagram : @ileana_official
येथे क्लिक करा...