साम टिव्ही ब्युरो
बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि उज्वला यांची लाडकी लेक दीपिका पदुकोण एक भारतीय सिने- अभिनेत्री आहे.
बॉलिवूडची दीपिका पदुकोण आज तिचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे.
केवळ भारतातच नाही तर जगभरात दीपिकाची गणना सुंदर अभिनेत्रीत केली जाते.
दीपिकाच्या मनमोहक सौंदर्याने चार चाॅंद लावले आहेत.
दीपिकाच्या सौंदर्यासह तिच्या सडपातळ कर्वी मादक अदेने चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात.
एथनिक असो या वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये आकर्षित करते.
दीपिकाच्या सौंदर्याने जणू मोहिनीच घातली आहे. सोशल मीडियावर दीपिकाचे फोटो व्हायरल होतात.