Nia Sharma Birthday: नाव बदलून नशीब चमकवलं, निया शर्माचं खरं नाव माहितीये का?

Manasvi Choudhary

हॉट अभिनेत्री

ग्लॅमर दुनियेत हॉटनेसने सर्वांनाच घायाळ करणारी निया शर्मा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Nia Sharma Birthday | Instagram

जबरदस्त ड्रेसिंग सेन्स

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या हॉट आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्समुळं चर्चेत असते.

Nia Sharma Birthday | Instagram

दमदार अभिनय

छोट्या पडद्यावरील मालिकेत विविध भूमिका साकारत नियाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Nia Sharma Birthday | Instagram

या मालिकेतून केलं पदार्पण

नियाने 'काली - एक अग्नपरिक्षा' या मालिकेतून पदार्पण केले यानंतर तिने विविध मालिकेत काम केले आहे.

Nia Sharma Birthday | Instagram

नियाचं खरं नाव

निया या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचे खरे नाव कोणालाही माहित नाही.

Nia Sharma Birthday | Instagram

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी नाव बदललं

नियाचं खरं नाव नेहा आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी नियाने तिचं नाव बदललं आहे.

Nia Sharma Birthday | Instagram

टॉपची अभिनेत्री

निया शर्मा टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Nia Sharma Birthday | Instagram

NEXT: Healthy Tips: चाळीशीनंतर तंदुरूस्त आणि निरोगी राहायचंय?, या 8 सवयी आत्ताच बदला

Healthy Tips | Canva