शरीराला अचानक खाज का येते?

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

शरीराला अचानक खाज सुटण्याची समस्या अनेकदा उद्भवते. ही खाज काही सेकंदापुरती असते. तर कधी त्रासदायक असते.

Skin Itching Problem | pinterest

शरीराला खाज का येते?

परंतु, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? शरीराला अचानकच खास का येते? त्यामागचं नेमकं कारण काय? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Skin Itching Problem | saam tv

त्वचा कोरडी

तुमची त्वचा कोरडी असेल आणि त्वचेवरील ओलावा कमी झाला असेल तर त्वचेवर खाज येते.

Skin Itching Problem

पाण्याची कमतरता

शरीरातील पाण्याची कमतरता हे देखील त्वचेवर खाज येण्याचे कारण मानले जाते.

dehydration | saam tv

अॅलर्जी

काही विशिष्ट पदार्थ किंवा औषधांची ऍलर्जी झाल्यास शरीरावर खाज सुटते.

Allergies & Contact Irritants | PINTERST

कपडे आणि केमिकल्स

जेव्हा तुम्ही एखादे नवीन कपडे घेतले आणि ते न धुताच परिधान केले तर त्वचेवर परिणाम होतो खाज येते. याेचे कारण म्हणजे लॉंड्री केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेवर जळजळ होऊन अचानक खाज येऊ शकते.

clothes | google

वातावरणातील बदल

हवामान होणारे बदल, धुळीचे कण आणि हवेतील प्रदूषणामुळे त्वचेवर अचानक खाज सुटण्याचा त्रास होतो.

Changing Weather | pinterest

अंतर्गत आजार

जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय वारंवार तीव्र खाज सुटत असेल, तर ती शरीरातील एखाद्या अंतर्गत आजाराचे संकेत देते. शरीरातील विषारी घटक योग्य प्रकारे बाहेर न पडल्यास रक्तामध्ये टॉक्सिन्स साचतात, ज्यामुळे तीव्र खाज सुटते.

Underlying Medical Conditions | canva

थायरॉईड आणि मधुमेह

थाइरॉइडच्या समस्येमध्ये त्वचा अतिशय कोरडी पडते, तर डायबिटीजमुळे मज्जातंतू प्रभावित होऊन खाज येऊ शकते.

Diabetes | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Best Wallet Colors for Financial Growth: पैशात वाढ होण्यासाठी कोणत्या रंगाचे पाकीट व पर्स वापरावी?

Best Wallet Colors for Financial Growth
येथे क्लिक करा...