Blood Purification : रक्त शुध्दीकरणासाठी फायदेशीर ठरतील 'ही' फळे

कोमल दामुद्रे

त्वचा निरोगी व नितळ राहण्यासाठी शरीरातील रक्त देखील शुद्ध असणं आवश्यक आहे.

Skin Care | Canva

आपल्या अनेक वाईट सवयींमुळे शरीरातील रक्ताची शुद्धीकरण प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही. त्यासाठी आपल्याला आहारात काही फळांचा समावेश करायला हवा.

Fruits | Canva

लिंबाचा रस शरीरातील रक्त शुद्ध करण्याचा चांगलं मार्ग आहे.यात जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात आणि ते शरिराची PH पातळी नियंत्रित ठेवते

Lemon | Canva

रक्त साफ करण्यासाठी डेली ब्लूबेरी, रेडबेरी, क्रेनबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी फायदेशीर ठरते.

Berries | Canva

संत्र्यामध्ये जीवनसत्त्व क चे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्त साफ होण्यासाठी मदत होते.

Orange | Canva

आलुबुखारमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे तत्व आहेत. ज्यामुळे रक्त शुध्द होते.

plum | Canva

नासपतीचे सेवन केल्याने शरीरात रक्त वाढते व इम्यूनिटी बूस्ट करण्यास फायदेशीर आहे.

Pear | Canva
येथे क्लिक करा