Blockbuster Marathi Films: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे टॉप ५ मराठी चित्रपट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कलाकारांचा अभिनय

मराठी चित्रपट त्यांच्या युनिक कथा आणि कलाकारांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.

Marathi Movie | Saam Tv

आकर्षित

मराठी चित्रपटांमधील कथा, अभिनय, दिग्दर्शन अनेक चाहत्यांना त्याच्या कडे आकर्षित करतं.

FILM | CANVA

चित्रपटांचा धुमाकूळ

असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यावर धुमाकूळ घातला होता.

MOVIES | CANVA

सैराट

सैराट चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११० कोटींची कमाई केली होती.

SAIRAT | CANVA

बाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा चित्रपट २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने  ९२ कोटींची कमाई केली होती.

BAI PAN BHARI DEVA | CANVA

वेड

वेड चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७५.५६ कोटींचा गल्ला छापला होता.

VED | CANVA

पावनखिंड

पावनखिंड चित्रपट चित्रपटगृहात हिट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिस ७५ कोटींचं कलेक्शन केलं होतं.

PAWANKHIND | CANVA

नटसम्राट

अभिनेते नाना पाटेकर यांचा नटसम्राट संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई केली होती.

NATSAMRAT | CANVA

NEXT: बोल्डनेसचा रेड अलर्ट; श्रियाचा स्टनिंग लूक चर्चेत!

Shriya Saran New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा...