Shraddha Thik
अनोळखी व्यक्तीला डेट करण्यापूर्वी सोशल मीडियावरून त्याची माहिती घ्या.
अनोळखी व्यक्तीला डेट करत असताना त्याला लगेच भेटणे टाळा. प्रथम त्याला थोडे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
अनोळखी व्यक्तीला कधीच एकांतात भेटायला बोलवू नका.
अनोळखी व्यक्तीशी डेटिंग करताना तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटल्याची माहिती जुरूर द्या.
अधिक सावधगिरी बाळगा आणि तुमचे Live Destination जवळच्या व्यक्तिला शेअर करा.
तुमच्या भावना अपेक्षा आणि हेतू याबद्दल प्रामाणिक राहा.