Blackheads Problem: चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Shruti Vilas Kadam

नैसर्गिक स्क्रब म्हणून उपयोग

ओटमील त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे ब्लॅकहेड्स हळूहळू कमी होतात.

Face Care | Saam Tv

पोअर्स स्वच्छता होते

ओटमील आणि लिंबाचा रस एकत्र वापरल्याने त्वचेतील बंद झालेले पोअर्स स्वच्छ होतात.

Face Care | Saam tv

अतिरिक्त तेल नियंत्रणात राहते

लिंबाच्या रसामध्ये अॅस्ट्रिंजंट गुणधर्म असल्यामुळे नाकावरील अतिरिक्त तेल कमी होते.

Face care | Saam tv

जंतुसंसर्ग रोखण्यास मदत

लिंबामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील जंतू नष्ट करून पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स टाळतात.

Face Care

त्वचा मऊ आणि स्वच्छ दिसते

ओटमील त्वचेला पोषण देते, तर लिंबाचा रस त्वचेला ताजेपणा देतो.

Face Care | Saam Tv

वापरण्याची योग्य पद्धत

१ चमचा ओटमील पूड आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. हा लेप नाकावर हलक्या हाताने चोळा आणि १० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Face Care

आठवड्यातून १–२ वेळाच वापरावा

लिंबाचा रस त्वचेसाठी थोडा तीव्र असतो, त्यामुळे हा उपाय जास्त वेळा करू नये.

Face Care

गुलाबी थंडीत बाहेर जायचा प्लान करताय? मुंबई-पुण्याजवळ 'या' निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या

Lonavala Travel
येथे क्लिक करा