Black Thread In Leg: पायात काळा दोरा का बांधतात तुम्हाला माहिती आहे का?

Priya More

पायात काळा दोरा बांधणे

पायात काळा दोरा बांधण्याची आजकाळ फॅशन झाली आहे. हल्ली प्रत्येक तरुण-तरुणींच्या पायामध्ये आपल्याला काळा दोरा दिसतोच.

Black Thread In Leg | Social Media

पायात काळा दोरा बांधण्याचा ट्रेंड

पायात काळा दोरा बांधण्याचा ट्रेंड असला तरी तो बांधण्यामागची काही कारणं आणि फायदे आहेत.

Black Thread In Leg | Social Media

डाव्या पायात बांधा

महिलांनी नेहमी डाव्या पायात काळा दोरा बांधावा. महत्वाचे म्हणजे शनिवारी त्यांनी काळा दोरा घालावा.

Black Thread In Leg | Social Media

उजव्या पायात बांधा

पुरुषांनी उजव्या पायात काळा दोरा बांधावा. त्याचे अनेक फायदे त्यांना होतात.

Black Thread In Leg | Social Media

वाईट नजरेपासून संरक्षण

पायात काळा दोरा बांधल्यामुळे वाईट नजरेपासून आपले संरक्षण होते.

Black Thread In Leg | Social Media

आर्थिक स्थिती सुधारते

पायात काळा दोरा बांधल्यामुळे आपली आर्थित स्थिती देखील सुधारते.

Black Thread In Leg | Social Media

शनीची पीडा कमी होते

पायात काळा दोरा बांधल्यामुळे शनीची पीडा आणि साडेसातीचा प्रभाव कमी होतो.

Black Thread In Leg | Social Media

राहू आणि केतू असणाऱ्यांनी बांधाच

ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू ग्रह कमकुवत आहे त्यांनी पायात काळा दोरा बांधणे फायदेशीर राहते.

Black Thread In Leg | Social Media

NEXT: Prajakta Mali: प्राजक्ताचा जीव नेमका कोणात गुंतला?

Prajakta Mali | @prajaktamali Instagram