Hair Care : केसांमध्ये कोंडा झालाय? मग वापरा हि नवीन रेमेडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांसाठी ब्लॅक टी

ब्लॅक टीमध्ये टॅनिन असतात जे केसांना मजबूती आणि चमक देतात, आणि त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Hair Care | GOOGLE

मऊ केसं

केस धुतल्यानंतर ब्लॅक टीचे पाणी वापरावे, त्यामुळे केस मऊ होतात.

Hair Care | GOOGLE

केस गळणे

ब्लॅक टी केस गळणे कमी करते आणि स्कॅल्पचे आरोग्य सुधारते.

Hair Care | GOOGLE

तुमच्या केसांवर लावा

चहाची पाने उकळा आणि त्या पाण्याने तुमच्या केसांची मालिश करा. यामुळे केसांना पोषण मिळते.

Hair Care | GOOGLE

केसांचा रंग

ब्लॅक टी केसांचा रंग नैसर्गिकरित्या गडद करण्यास मदत करते.

Hair Care | GOOGLEW

दाट केस

आठवड्यातून एकदा ब्लॅक टीच्या पाण्याने केस धुतल्यास केस दाट आणि मुलायम होतात.

Hair Care | GOOGLE

इतर फायदे

ब्लॅक टीने केस धुतल्याने कोंडा कमी होतो आणि खाजेपासून आराम मिळतो.

Hair Care | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Care | GOOGLE

Hair Care : केसांना लावलेली मेहंदी लवकर फिक्की पडते? मग काय करावे जाणून घ्या

Hair Mehndi Color | GOOGLE
येथे क्लिक करा