Black and White Rose: अरेच्चा! ब्लॅक अँड व्हाइट गुलाबाचं फुल आहे तरी कुठलं?

Ruchika Jadhav

फुलं

आजवर तुम्ही लाल, गुलाबी, पिवळी अशा रंगाची गुलाबाची फुलं पाहिली असतील.

Black and White Rose

ब्लॅक अँड व्हाइट

मात्र सध्या सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाइट रंगाच फुल व्हायरल झालं आहे.

Black and White Rose

पांढऱ्या आणि काळ्या

पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या या अनोख्या फुलाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायत.

Black and White Rose

@lovenature

@lovenature या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो पोस्ट करण्यात आलेत.

Black and White Rose

व्हायरल

सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

Black and White Rose

इडिट केलेला फोटो

अनेकांंना हे नैसर्गिक फुल नसून इडिट केलेला फोटो असल्याचं वाटत आहे.

Black and White Rose

बागा

फुलांच्या बागा सर्वांनाच आवडतात. येथे मन रमतं.

Black and White Rose

सत्य

अशात ब्लॅक अँड व्हाइट फुलाचे सत्य काय आहे हे आम्ही लवकरच तुमच्या समोर आणू.

Black and White Rose

Ankita Lokhande: नुस्ता जाळ! अंकिताचे आतापर्यंतचे सर्वाधिक हॉट फोटो

Ankita Lokhande | Saam TV
येथे क्लिक करा.