Namita Mundada: दोन महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन आमदार नमिता मुंदडांची अधिवेशनाला हजेरी

साम टिव्ही ब्युरो

भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन विधीमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

आज महिला दिनानिमित्त महिला आमदारांना लक्षवेधी मांडण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे त्या आवर्जुन उपस्थित राहिल्या.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

प्रत्येक अधिवेशनात दोन दिवस महिलांसाठी राखीव ठेवावे अशी मागणीही नमिता मुंदडा यांनी केली आहे.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

महिला काम करत असलेल्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

नमिता मुंदडा यांनी गर्भवती असतानाही अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली होती.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

नमिता मुंदडा बीडमधील केजच्या भाजपच्या आमदार आहेत.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

विधानसभा 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी उमेदवारी दिली होती.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

मात्र राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विजय मिळवला होता.

Namita Mundada | Instagram @mundadanamita

NEXT : भर उन्हातली थंडगार कुल्फी; चाहत्यांकडून सौंदर्याचं कौतुक

Sai Tamhankar | Sai Tamhankar