Karele Sabji Recipe: कडू कारल्याची गोड भाजी कशी बनवायची?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कडू कारलं

कडू कारलं कोणालाच जेवणात आवडत नाही.

Karele Sabji Recipe | Saam TV

मिठाच्या पाण्यात भीजत ठेवा

कारल्यातला कडूपणा काढण्यासाठी कारलं मिठाच्या पाण्यात भीजत ठेवा.

Karele Sabji Recipe | Saam TV

तडका

त्यानंतर तेलाच जिरे मोहरी मिरची यांचा छान तडका द्या.

Karele Sabji Recipe | Saam TV

कांदा

चिरलेला कांदा देखील या फोडणीत टाका.

Karele Sabji Recipe | Saam TV

गुळाचा चूरा

कारलं कडू असल्याने त्यामध्ये गुळाचा चूरा टाका.

Karele Sabji Recipe | Saam TV

कोकम

चवीनुसार यामध्ये कोकम टाका.

Karele Sabji Recipe | Saam TV

वाफवून घ्या

चांगली वाफवून तयार झाली कारल्याची भाजी.

Karele Sabji Recipe | Saam TV

तिळ

चव आणि प्रोटीन जास्त असावेत यासाठी तुम्ही वरून तिळही टाकू शकता.

Karele Sabji Recipe | Saam TV

Water After Fruits: फळांवर पाणी पिणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण; आरोग्यावर गंभीर परिणाम

Water After Fruits | Saam TV