Manasvi Choudhary
आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस असला की आपण रात्री १२ वाजता त्यांना शुभेच्छा देतो.
प्रिय व्यक्तींच्या वाढदिवसादिवशी रात्री १२ वाजता आवडीने शुभेच्छा देण्याची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते.
शास्त्रानुसार, रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे चुकीचे मानले जाते.
महत्वाचे म्हणजे रात्री १२ वाजता नकारात्मक शक्ती अधिक प्रभावी असते. तसंच वातावरणात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते.
रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छा या लाभदायक ठरत नाही.
शास्त्रानुसार, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सूर्योदयाची वेळ ही शुभ असते.
सकारात्मकता आणि प्रभावशाली सूर्योदयाच्यावेळी वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छा अधिक सकारात्मक आणि प्रभावशाली असतात.
वाढदिवासाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता न देता सकाळी देणे कधीही चांगलेच असते.