Tanushree Dutta: कोणत्या चुकीमुळे तनुश्री दत्ताचं करिअर बरबाद झालं ?

Chetan Bodke

अभिनेत्री तनुश्री दत्ता

'आशिक बनाया आपने' चित्रपटातून चर्चेत आलेली तनुश्री दत्ता कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

तनुश्री दत्ताचा आज ४० वा वाढदिवस

१९ मार्च १९८४ रोजी झारखंडमधील जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या तनुश्रीचा आज ४० वा वाढदिवस आहे.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

मिस इंडिया

वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी म्हणजेच २००४ मध्ये तनुश्री दत्ता मिस इंडिया बनली होती.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

'आशिक बनाया आपने' तून प्रसिद्धी

तनुश्री दत्ताने सर्वात आधी 'चॉकलेट' चित्रपटामध्ये काम केले होते. पण 'आशिक बनाया आपने' या चित्रपटाने तिला फार मोठी प्रसिद्धी झाली.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

फिल्म इंडस्ट्रीला अलविदा

२०१० मध्ये रिलीज झालेल्या 'अपार्टमेंट' चित्रपटानंतर तनुश्रीने फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केला आणि अमेरिकेला शिफ्ट झाली.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप

नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत गैरवर्तन केले होते, असं तनुश्रीनं सांगितलं होतं.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

२०१८ मध्ये 'मी टू मोहिमे'मुळे चर्चेत

२०१८ मध्ये तनुश्री दत्ता प्रचंड चर्चेत आली होती. त्यावेळी ती 'मी टू मोहिमे'मुळे चर्चेत आली होती.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

तनुश्रीचा इन्स्टाग्रामवर चाहतावर्ग

अभिनयापासून दुर गेलेल्या तनुश्रीचा इन्स्टाग्रामवर फार मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते.

Tanushree Dutta Photos | Instagram/ @iamtanushreeduttaofficial

NEXT: उड़े जब-जब जुल्फें तेरी; दिशाची स्टाईल सबसे अलग

Disha Parmar Photos | Instagram/ @dishaparmar
येथे क्लिक करा...