Birth Numerology : भाग्यांक 6 असलेले लोक प्रेमाच्या बाबतीत अधिक खास, तुमचा जन्मराशी मूल्यांक कोणता?

कोमल दामुद्रे

भाग्यांक

अंकशास्त्राचे महत्त्व अनेकजण मानतात. अंकशास्त्रात भाग्यांकाला मोठे महत्त्व असते.

अंक ज्योतिष

अंक ज्योतिष्यानुसार कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूळ क्रमांक ६ असतो.

मूल्यांक ६

मूल्यांक ६ वर शुक्र ग्रहाचे राज्य आहे. शुक्र ग्रह सुसंवाद, प्रेम, सौंदर्य आणि एकता प्रदान मानला जातो.

मूळ क्रमांक ६

अंकशास्त्रानुसार मूल्यांक क्रमांक ६ असलेले लोक बुद्धिमान आणि जबाबदार असतात. हे लोक पटकन मिसळतात.

काळजी घेतात

मूल्यांक क्रमांक ६ असलेले लोक स्वत:ची नाही तर इतरांची काळजी देखील घेतात.

स्वभाव

त्याच्या स्वभावामुळे जोडीदाराशी सहज पटते. वैवाहिक जीवन अधिक सुरळीत असते.

व्यक्तिमत्त्व

मूल्यांक ६ असलेले लोक फ्लर्ट करण्यात अधिक सराईत असतात. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ते सहज लोकांकडे खेचले जातात.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : दसऱ्याचा शुभ मुहूर्त: या राशींना करिअरमध्ये मिळणार मोठं यश; आरोग्याची काळजी घ्या

येथे क्लिक करा