Bikini Airlines : बिकिनी एअरलाइन्स म्हणून प्रसिद्ध आहे ही कंपनी

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

व्हिएतनामची कंपनी

व्हिएतनामध्ये 201 साली पहिल्यांदा एक प्रायव्हेट एअरलाइन्सने आपली सेवा सुरू केली.

Bikini Airlines | Saam TV

अल्पावधीत लोकप्रिय

काही दिवसांतच ही एअरलाइन्स सेवा अतिशय लोकप्रिय झाली.

Bikini Airlines | Saam TV

वेगळा ड्रेस कोड

त्यामागचं कारण या विमानातील एअर होस्टेस्टचा वेगळा ड्रेस कोड होता.

Bikini Airlines | Saam TV

बिकिनी एअरलान्स

व्हिएतजेट असे या एअरलाइन्सचे नाव आहे. परंतु त्याला बिकिनी एअरलान्स नावानेच ओळखले जाते.

Bikini Airlines | Saam TV

Bikini Airlinesएअर होस्टेस्ट बिकिनीमध्ये

या विमानातील एअर होस्टेस्ट उड्डानावेळी बिकिनी घालून प्रवाशांचे स्वागत करायची.

Bikini Airlines | Saam TV

महिलेने सुरु केली विमानसेवा

व्हिएतनामधील कोट्यधीश महिलेने ही विमानसेवा सुरु केली होती.

Bikini Airlines | Saam TV

भारतातूनही सेवा

ही विमानसेवा आता भारतातूनही सुरु झाली आहे. या विमानाने अतिशय स्वस्तात व्हिएतनामचा प्रवास करता येतो.

Bikini Airlines | Saam TV

आता पोषाख बदलला

परंतु आता या विमानातील एअर होस्टेस्टचा पोषाक बिकिनी नाही. आता त्या टी शर्ट आणि शॉर्ट्स घालतात.

Bikini Airlines | Saam TV

कंपनी अनेकदा वादात

महिलांचा अपमान केल्याच्या आरोपामुळे कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

Bikini Airlines | Saam TV

NEXT: पुरुषांनी आहारात घ्या हे 7 पदार्थ, जोडीदार कायम राहील खूश

Foods For Boost Men Stemina | Saam TV