Chetan Bodke
बिग बॉस फेम रुबिना दिलैक नेहमीच आपल्या खास फॅशन सेन्सने चर्चेत असते.
नेहमीच रुबिना सोशल मीडियावर सक्रिय असते.
रुबिनाने नुकतेच खास अंदाजातील फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
शेअर केलेल्या फोटोत रुबिनाने वुलन टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता.
तिच्या संपूर्ण लूकची वुलन कॅप आणि कोटने खास शोभा वाढवली.
सोबतच तिने गळ्यात चैन आणि हिलचे पायात बुट्स घातले होते.
आपल्या खास अंदाजात तिने यावेळी रुबिनाने फोटोशूट केले.
रुबिनाने आपल्या मनमोहक अंदाजात नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
रुबिना 'बिग बॉस १६'च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.