Pooja Dange
'बिग बॉस ओटीटी २' मधील आकांक्षा पुरी सध्या खूप चर्चेत आहे.
आकांक्षा पुरी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिने हिंदी , तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विघ्नहर्ता गणेश या सोनी वाहिनीवरील पार्वतीच्या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळखली जाऊ लागली.
'बिग बॉस १३' आणि 'बिग बॉस १५'मध्ये देखील ती दिसली होती.
आकांक्षा पुरी मिका सिंगची मैत्रीण आहे.
मिका दि वोटी या रिअॅलिटी शोची ती विजेती आहे.
आकांक्षा सध्या जद हदीद आणि तिच्यातील किसींग टास्कमुळे चर्चेत आहे.