Chetan Bodke
‘वेड’च्या माध्यमातून जिया शंकरने मराठी सिनेसृष्टीमध्ये डेब्यू केलं होतं.
जिया शंकरने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभाग घेतला आहे.
जिया फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रियल लाईफमध्येही चर्चेत राहते.
सोशल मीडियावर कायमच जिया शंकर चर्चेत असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक नवं फोटोशूट केलं आहे.
जियाने नुकतंच शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये ब्लॅक कलरचा फॅन्सी ड्रेस परिधान केलाय.
त्यावरील डिझाईनने नेटकऱ्यांचे लक्ष अभिनेत्रीने वेधले आहे.
जियाच्या या फॅन्सी लूकने चाहत्यांवर भूरळ पडली आहे.
सोशल मीडियावर कायमच जिया वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत असते.