साम टिव्ही ब्युरो
आकांक्षा पुरी ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.
विघ्नहर्ता गणेश या टेलिव्हिजन शोमधील पार्वतीच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.
आकांक्षा मूळची इंदूरची आहे.
तिने एअरहोस्टेस म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.
तिने टेलिव्हिजनच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे.
2013 मध्ये रिलीज झालेल्या 'अॅलेक्स पंडित' या चित्रपटात तिने काम केलं आहे.
नुकतीच आकांक्षाने बिग बॉस ओटीटी सीजन 2 मध्ये एंट्री घेतली आहे.
सध्या ती तीच्या सौंदर्याने घराचं तापमान वाढवत आहे.