Riteish- Genelia Photoshoot: रितेश- जेनेलियाने केलं रोमॅटिंक फोटोशूट

Manasvi Choudhary

लोकप्रिय कपल

जेनिलिया व रितेश देशमुख हे सिनेमा जगातील लोकप्रिय कपल आहेत.

Riteish- Genelia Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कपल चाहत्यांना अपडेट देत असते.

Riteish- Genelia Photoshoot | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतंच जेनेलियाने या दोघांचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Riteish- Genelia Photoshoot | Instagram

असा आहे लूक

या फोटोशूटसाठी या कपलने ट्रेडिशनल लूक कॅरी केला आहे.

Riteish- Genelia Photoshoot | Instagram

रोमॅटिंक अंदाज

रोमॅटिंक अंदाजात या कपलने केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस आलं आहे.

Riteish- Genelia Photoshoot | Instagram

फोटोंना तुफान लाईक्स

सोशल मीडिया रितेश आणि जेनेलियाच्या फोटोंना तुफान लाईक्स येत आहेत

Riteish- Genelia Photoshoot | Instagram