Ruchira Jadhav: कटाक्ष तुझी मादक धुंद; लाल टोपितल्या हॉटनेसनं झालो दंग

Ruchika Jadhav

रुचिरा

रुचिरा कायम तिच्या हटके अंदाजात राहते.

Ruchira Jadhav | Instagram

लाल रंगाची टोपी

नुकतेच तिने लाल रंगाची टोपी घालून फोटोशूट केलं आहे.

Ruchira Jadhav | Instagram

क्रॉप टॉप आणि जिन्स

यावेळी तिने क्रॉप टॉप आणि जिन्स परिधान केलीये.

Ruchira Jadhav | Instagram

हटके पोज

या लूकमध्ये रुचिराने हटके पोज देत फोटोशूट केलंय.

Ruchira Jadhav | Instagram

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीमध्ये झळकल्यानंतर तिचा चाहता वर्ग वाढला.

Ruchira Jadhav | Instagram

ट्रेडिश्नल

रुचिराला ट्रेडिश्नल लूक देखील फार सूट होतात.

Ruchira Jadhav | Instagram

रुपेरी पडद्यावर

लवकरच ती रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Ruchira Jadhav | Instagram

जेवण

रुचिराला जेवण बनवण्याची सुद्धा आवड आहे.

Ruchira Jadhav | Instagram

Sayali Sanjeev: हिरवा शालू, हिरवा चुडा मी ल्याले; लाज लाजून मी... गौरीमोरी झाले

Sayali Sanjeev | Saam TV
येथे क्लिक करा.