Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीची सध्या मनोरंजनविश्वात हवा आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

बिग बॉस मराठी

बिग बॉसच्या घरात वाद, भांडण, तर कधी प्रेम पाहायला मिळतय.

Bigg Boss Marathi | Social Media

स्पर्धकांची खेळी

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची खेळी प्रेक्षकांना आवडते.

Bigg Boss Marathi | Social Media

निक्की आणि अरबाज

बिग बॉसच्या निक्की आणि अरबाज ही जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

Bigg Boss Marathi | Social Media

गाजलेली जोडी

बिग बॉसच्या घराती गाजलेली जोडी कोणती असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

निक्की आणि अभिजीत

या प्रश्नाचं उत्तर निक्की आणि अभिजीत असं बिग बॉस यांनी दिलं आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

चर्चा रंगल्या

बिग बॉसच्या घरात नुकताच जंगलराज टास्क पार पडला.

Bigg Boss Marathi | Social Media