Akshay Kelkar Wedding : अक्षय केळकरच्या नवरीला लागली मेहंदी, पाहा PHOTOS

Shreya Maskar

अक्षय केळकर

'बिग बॉस मराठी 4' विजेता अक्षय केळकरच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.

Akshay Kelkar | instagram

अक्षयची नवरी

नुकतीच अक्षयच्या नवरीला मेहंदी लागली आहे.

Akshay's bride | instagram

मेहंदीचे फोटो

अक्षयने मेहंदी सोहळ्याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mehndi photos | instagram

अक्षयच्या बायकोचे नाव

अक्षयच्या होणाऱ्या बायकोचे नाव साधना काकतकर आहे.

Akshay's wife's name | instagram

पारंपरिक लूक

मेहंदी सोहळ्यासाठी अक्षय आणि साधनाने पारंपरिक लूक केला होता.

Traditional look | instagram

अक्षयचा लूक

अक्षयने जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यावर पैठणी स्टाइल जॅकेट परिधान केले होते.

Akshay's look | instagram

साधनाचा लूक

तर साधनाने जांभळा पैठणी स्टाइल कुर्ता आणि लेहेंगा परिधान केला होता.

Sadhana look | instagram

मेहंदीचा खास लूक

साधनाने मेहंदीवर विठ्ठल-रखूमाई यांची प्रतिमा रेखाटली आहे, तर अक्षयने हातावर 'रमाक्षय' असे नाव लिहिलं आहे.

Special Mehndi look | instagram

NEXT : उरी ते फायटर, हवाई हल्ल्यावर आधारित टॉप 10 चित्रपट

Movies On Air Strike | google
येथे क्लिक करा...