Bigg Boss Marathi: 'ही' आहे बिग बॉस 'वाईल्ड कार्ड' एन्ट्रीची स्पर्धक

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉस मराठी सध्या चौथे पर्व चांगलेच रंगतदार सुरू आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

'ऑल इज वेल' या थीम असलेले बिग बॉसचे चौथे पर्व ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, रंगतदार खेळीमुळे तुफान चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

बिग बॉसच्या घरात नुकतीच एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

हा स्पर्धक कोण आहे? याबद्दल साऱ्यानांच उत्सुकता होती.

Bigg Boss Marathi | Saam Tv

आता नुकतेच या स्पर्धकाची पहिली झलक समोर आली आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

स्नेहलता वसईकर ही बिग बॉसच्या मराठी यंदाच्या पर्वाची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धक ठरली आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

स्नेहलता वसईकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

मराठी मालिकेत दमदार अभिनयाचा ठसा उमटवत स्नेहलता घराघरात पोहोचली आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv
येथे क्लिक करा...