Chetan Bodke
‘बिग बॉस मराठी ४’मधील स्पर्धक सध्या खासगी आयुष्यामुळे कमालीचे चर्चेत आहेत.
‘बिग बॉस मराठी ४’मध्ये प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखने सहभाग घेतला होता.
प्रसाद- अमृता हे दोघेही बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच कमालीचे चर्चेत आले आहे.
प्रसाद- अमृताच्या रिलेशनची चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या रिलेशनची चर्चा होत आहे.
नुकतंच प्रसाद- अमृताने 'आम्ही साखरपुडा केला आहे' म्हणत त्यांच्या रिलेशनची घोषणा केली.
प्रसाद- अमृताने सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत, हे फोटो त्यांनी अंगठी दाखवत शेअर केले.
प्रसाद- अमृताने शेअर केलेल्या फोटोत ब्लॅक कलरचा आऊटफिट परिधान केला आहे. त्या आऊटफिटमध्ये यांची सुंदर जोडी दिसते.
प्रसाद- अमृताच्या या नव्या फोटोंची सध्या तुफान चर्चा होत असून त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला
प्रसाद- अमृताच्या साखरपुड्याच्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटचा वर्षाव केला.