Amruta Dhongade: कातील अदा, पोरं फिदा; अमृताच्या एकाच नजरेत खुळी जनता

Chetan Bodke

ओळख

अमृता धोंगडे ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे सर्वधिक चर्चेत आलेली अभिनेत्री

Amruta Dhongade Fashion

मालिकेमुळे प्रसिद्धी

‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून अमृताला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

Amruta Dhongade Smile

महाराष्ट्रातील घराघरात ओळख

कोल्हापूरची बिजली म्हणून अमृताला ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे महाराष्ट्रातील घराघरात ओळख मिळाली.

Amruta Dhongade Serial

Amruta Dhongadeसोशल मीडियावर सक्रिय

अमृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असेल.

Amruta Dhongade Look

कातिल अंदाजातील फोटो

नुकतेच अमृताने कातिल अंदाजात काही नवीन फोटो शेअर केलेत.

Amruta Dhongade Beauty

अमृताचा नवीन ड्रेस

या नवीन फोटोमध्ये अमृताने ब्लॅक कलरचा सुट परिधान केलेला आहे.

Amruta Dhongade Dress

चाहत्यांच्या नजरा खिळल्या

अमृताच्या या कातील अंदाजावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Amruta Dhongade Age

अभिनेत्रीवर चाहत्यांचे प्रेम

अमृता धोंगडेच्या नवीन फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Amruta Dhongade Fans

अमृताची नवी कलाकृती

अमृता धोंगडे ‘बिग बॉस मराठी ४’ नंतर कोणत्या कलाकृतीत दिसणार यासाठी उत्सुक आहेत.

Amruta Dhongade Birthday

NEXT: हसताच चांदणी, लाजताच मोहिनी.. Simple मध्ये Dimple मृण्मयी

Mrunmayee Deshpande Glow | Instagram/ @mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा...