Mira Jagannath: बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या मीरा जगन्नाथचं खरं नाव माहितीये का?

Chetan Bodke

लूकमुळे चर्चेत

मीरा जगन्नाथ कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

हटक्या फॅशनमुळे चर्चेत

मीरा कायमच सोशल मीडियावर आपल्या हटक्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

मराठी मालिकेतून अभिनयाची छाप

मीरा जगन्नाथने मराठी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात अभिनयाची छाप पाडली.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

बिग बॉस मराठी ३

मीरा जगन्नाथने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या भागात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

अभिनय क्षेत्रासह मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय

मीरा अभिनय क्षेत्रासह मॉडेलिंग क्षेत्रात देखील सक्रिय आहे.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

मीराच्या फोटोंची सोशल मीडियावर क्रेझ

सोशल मीडियावर मीराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

टेलिव्हिजन इंडस्ट्रित पदार्पण

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या माध्यमातून तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रित पदार्पण केलं.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

अभिनेत्रीचं खरं नाव

मीरा जगन्नाथचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का?

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

मीरा जगन्नाथ रूपणार

मीराचं खरं नाव मीरा जगन्नाथ नसून मीरा जगन्नाथ रूपणार असं तिचं खरं नाव आहे.

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga

NEXT: सध्या गौतमी पाटील काय करते?

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__
येथे क्लिक करा...