Chetan Bodke
'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे सध्या 'बिग बॉस'च्या १६व्या सीझनमध्ये दिसत आहे.
शिव ठाकरेवर अवघ्या देशातून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिव ठाकरे सध्या 'बिग बॉस'च्या १६व्या सीझनमध्ये टॉप ५ स्पर्धकांमध्ये आहे.
नेहमीच आपल्या उत्कृष्ट खेळीमुळे शिवची हिंदी आणि मराठी बिग बॉसमध्ये चर्चा होत होती.
त्याच्या चाहत्यांनीच 'बिग बॉस'च्या १६व्या सीझनचा विजेता म्हणून जाहीर केला.
शिव ठाकरे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो.
अनेकदा 'बिग बॉस'च्या १६व्या सीझनमध्ये शिवच्या फॅशनचीही चर्चा व्हायची.
शिव आणि त्याचा मित्र अब्दु रोझिक 'बिग बॉस १६' मधील बेस्ट फ्रेंड्स होते.
या दोघांचीही मैत्री प्रेक्षकांना फारच भावली होती.