Shivlila Patil: बिग बॉस फेम किर्तनकार शिवलीला पाटील आहे तरी कोण?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध कीर्तनकार

प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. 

Shivlila Patil Kirtankar | Instagram

ओळख

शिवलीलाची कीर्तनाची स्वतःची अशी वेगळी खास शैली आहे वेगवेगळ्या विषयावर ती किर्तन सादर करते

Shivlila Patil Kirtankar | Instagram

प्रसिद्ध

सोशल मीडियावर शिवलीलाताई या नावानं ती प्रसिद्ध आहे.

Shivlila Patil Kirtankar | Instagram

सादर

कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी शिवलीला किर्तनाद्वारे सादर करते

Shivlila Patil Kirtankar | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या शिवलीला माननारा मोठा चाहतावर्ग आहे

Shivlila Patil Kirtankar | Instagram

सोशल मीडियावर व्हायरल

किर्तनाचे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात

Shivlila Patil Kirtankar | Instagram

बिग बॉस ३ सहभाग

टिव्ही मनोरंजनविश्वामध्ये शिवलीला बिग बॉस ३ मध्ये सक्रिय झाली होती.

Shivlila Patil Kirtankar | Instagram

NEXT: कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉस 

Women Health | Canva
येथे क्लिक करा....