Shruti Vilas Kadam
अशनूर कौरची अंदाजे 7 कोटी एवढी संपत्ती आहे
अभिनेता गौरव खन्नाची 25–30 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे बोलले जाते.
संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमाल मलिकची संपत्ती अंदाजे 37.5 कोटी आहे.
प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि सोशल मीडिया निर्माता, अवेज़ दारबारची संपत्ती अंदाजे 12 कोटी आहे
इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर,नाग्मा मिराजकरची संपत्ती 10 कोटी आहे
मॉडेल, इन्फ्लुएंसर. तान्या मित्तलची 2 कोटी एवढी संपत्ती असल्याचे बोलले जाते.
नतालिया जानोस्झेकची संपत्ती अंदाजे 15 मिलियन म्हणजेच 120–130 कोटी असल्याचे म्हटले जाते.