Pooja Dange
अभिनेत्री सौंदर्या शर्मा आपल्याला बिग बॉस १७ मध्ये दिसली होती.
सौंदर्या, पवन सिंहचे भोजपुरी गाणे 'तुमसा कोई प्यारा'मुळे प्रसिद्धी झोतात आली होती.
रांची डायरीज या २०१७ साली आलेल्या चित्रपटामधून तिने अभिनयात पदार्पण केले.
सौंदर्याने डेंटिस्टचे शिक्षण घेतले आहे.
तसेच सौंदर्याने शास्त्रीय गायनाचे शिक्षण देखील घेतलेआहे.
सौंदर्या सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नुकतेच सौंदर्याने व्हाईट शर्ट आणि ब्राऊन स्कर्टमधील फोटो शेअर केले आहेत.