Priyanka Chahar Choudhary : ओठांवरती लाली, डोळ्यात काजळ; तुझी मादक अदा अन् घायाळ करणारी नजर

कोमल दामुद्रे

प्रिंयका चौधरी

जयपूरची रहिवासी असलेल्या प्रियंका चौधरीने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कामाला सुरुवात केली.

Priyanka Chahar Choudhary | Instagram/@ priyankachaharchoudhary

होस्ट

प्रियंका अभिनेत्री होण्यापूर्वी इव्हेंट्स होस्ट करायची.

Priyanka Chahar Choudhary | Instagram/@ priyankachaharchoudhary

करिअर

तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली आहे.

Priyanka Chahar Choudhary | Instagram/@ priyankachaharchoudhary

काम

यानंतर तिला मॉडेलिंग आणि पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत काम करण्याची संधी मिळाली.

Priyanka Chahar Choudhary | Instagram/@ priyankachaharchoudhary

अभिनय

पंजाबी म्युझिक व्हिडिओंमधून नाव कमावल्यानंतर प्रियांकाने अभिनयात नशीब आजमावायला सुरुवात केली.

Priyanka Chahar Choudhary | Instagram/@ priyankachaharchoudhary

वेबसीरिज

प्रियंकाने उल्लू अॅपच्या '3G Gaali Galoch Girls' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

Priyanka Chahar Choudhary Saree | Instagram/@ priyankachaharchoudhary

शो

बिग बॉसमध्ये येण्याआधी प्रियंका चौधरी 'उडारिया', 'ये है चाहता', 'सावधान इंडिया' आणि 'गठबंधन' सारख्या शोमध्ये दिसली.

Priyanka Chahar Choudhary Dress | Instagram/@ priyankachaharchoudhary

चित्रपट

टीव्ही शोशिवाय प्रियांका 'पेंडिंग लव्ह', 'लतीफ टू लादेन' आणि 'कॅंडी ट्विस्ट' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Priyanka Chahar Choudhary | Instagram/@ priyankachaharchoudhary

Next : वय हा केवळ आकाडाच असतो

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar
येथे क्लिक करा