Pooja Dange
'बिग बॉस १६'ची स्पर्धक प्रियांका चहर चौधरी सध्या चर्चेत आहे.
प्रियंकाने ‘उड़ारियां’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे.
'बिग बॉस १६'मध्ये टॉप ५ पर्यंत गेलेल्या प्रियंकाला अनेक प्रोजेक्ट मिळत आहेत.
त्यामुळे प्रियांका मुंबईमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.
प्रियांका सध्या मुंबईत घराच्या शोधात आहे.
प्रियंका म्हणाली की, 'मला मुंबईमध्ये राहायचे आहे, पण माझ्याकडे घर नाहीये.'
'माझ्याकडे कार सुद्धा नाहीये, फक्त एक फोने आहे आणि मुलाखतीसाठी तुमच्याशी संपर्क करण्यासाठी वापरात आहे.
'मी मुंबईमध्ये आधी सुद्धा राहिले आहे, पण आता हे शहर खूपच बदलले आहे.' असे प्रियांका म्हणाली.
प्रियांका शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटांमध्ये दिसू शकते अशी चर्चा आहे.
अंकित-प्रियांका एका नवीन प्रोजर्क्टमध्ये दिसणार असल्याचे प्रियंकाने सांगितले आहे.