Ruchira Jadhav: मराठमोळ्या सुंदरीच्या सौंदर्याची जादू; रुचिराचा प्रिन्सेस लूक!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav | Saamtv

चर्चा

परंतु घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराची जास्त चर्चा झाली.

Ruchira Jadhav | Saamtv

'माझ्या नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav | Saamtv

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Saamtv

मनात स्थान

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Saamtv

पोस्ट व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: ब्लॅक साडीत हॉट अदा; मराठी अभिनेत्रीचं बोल्ड सौंदर्य

Mira Jagannath Latest Photoshoot: | Saamtv
येथे क्लिक करा