Gangappa Pujari
अनेक मराठी मालिकांमधून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरांत पोहोचली.
तिला खरी ओळख मिळाली ती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे.
या मालिकेत तिनं मोमो ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्येही दिसली.
बिग बॉसच्या घरातला तिचा खेळ प्रेक्षकांनी पाहिला आणि त्यांना तो आवडला देखील.
मीराने 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.
मीरा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळं देखील चर्चेत असते.
सध्या तिच्या नवीन फोटोंची जोरदार चर्चा होताना दिसत आहे...
काळ्या साडीतील तिच्या मनमोहक सौंदर्याची चाहत्यांंना चांगलीच भुरळ घातली आहे...