Marathi Actress: काय तो बोल्डनेस; रुचिराच्या हॉट अदांवर चाहते फिदा!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती. परंतु घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराची जास्त चर्चा होत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

'माझ्या नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav Photos | Instagram @ruchira_rj

माया

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Instagram

चाहता वर्ग

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Saamtv

पोस्ट

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

बोल्ड लूक

सध्या तिच्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: गौतमीच्या कातील अदा; पाहा फोटो

Gautami Patil Photos | Saamtv
येथे क्लिक करा