ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी टेलिव्हिजन विश्वातला लोकप्रिय चेहरा विणा जगताप
राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' या मालिकेतील अभिनेत्री विणा जगताप
विणाने तिच्या अभिनयासह सौंदर्याने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.
नुकतेच विणाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
विणाने फ्लोरल लॉग व्हाईट गाऊन परिधान केला आहे.
विणाचं अप्रतिम सौंदर्य पाहून सारेच तिच्यावर फिदा झाले आहे.
सोशल मिडियावर विणाचे फोटो व्हायरल होत आहेत