Urfi Javed: लाल भडक अन् उर्फीचा व्हॅलेंटाइन लूक ' एकदम कडक'

साम टिव्ही ब्युरो

फॅशन सेन्सेशन उर्फी जावेदने हिने पुन्हा तिच्या नव्या अदांजाने फॅन्सच्या भेटीला आली आहे.

Urfi Javed Valentine Special Look | Instagram/@Urf7i

आज व्हॅलेनटाईन डे आणि त्यानिमित्ताने उर्फीने शेअर केलेला लूक लक्षवेधी ठरत आहे.

Urfi Javed Valentine Special Look | Instagram/@Urf7i

उर्फी जावेदने सोशल मीडियावर तिचा नवीन लूकचा फोटो स्टोरी पोस्ट केला आहे. 

Urfi Javed Valentine Special Look | Instagram/@Urf7i

लाल भडक रंगाच्या न्यू आऊटफिटमध्ये उर्फी हटके अदांजात दिसत आहे.

Urfi Javed Valentine Special Look | Instagram @urf7i

उर्फीचा नवा लूक पाहून सोशल मीडियावर धुराळा उडवला आहे.

Urfi Javed Valentine Special Look | Instagram/@Urf7i

उर्फीने व्हॅलेनटाईन डे च्या शुभेच्छा देत फोटो शेअर केले आहेत.

Urfi Javed Valentine Special Look | Instagram/@Urf7i

सोशल मीडियावर सध्या उर्फी जावेद ट्रेडिंगमध्ये आहे.

Urfi Javed Valentine Special Look | Instagram/@Urf7i

NEXT:Valentine Special| या अभिनेत्रीची यशस्वी लव्हस्टोरी, लगीनगाठही बांधली अन् संसारही थाटला

येथे क्लिक करा...