Shivani Tichkule
सौंदर्या शर्माने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून युजर्सचे मन भारावून गेले
सौंदर्याने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत चित्रपटांपासून वेब सीरिज अशा विविध क्षेत्रात काम केले आहे.
सौंदर्या अभिनेत्री असण्यासोबतच एक डॉक्टर देखील आहे. तिने दंतचिकित्सा विषयात बॅचलर कोर्स केला आहे.
सौंदर्याने रक्तांचल वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले.
सौंदर्याने भोजपुरी पॉवर स्टार पवन सिंगसोबतही काम केले आहे.