Tina Datta : 'संस्कारी बहु'चा Glamorous अदांज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोरंजनविश्वातील अभिनेत्री टिना दत्त साऱ्यांनाच माहीत आहे.

Tina Datta | Instagram @tinadatta

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या हटक्या अभिनयानं टिनाने कौतुकाची थाप मिळवली आहे.

Tina Datta | Instagram@TinaDatta

टीनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे

Tina Datta | Instagram@TinaDatta

ब्राऊन ब्युटी टिनाने शॉर्ट वनपीस परिधान केला आहे.

Tina Datta | Instagram@TinaDatta

या लूकमध्ये टिना ग्लॅमरस अदांजात दिसते आहे.

Tina Datta | Instagram@TinaDatta

टिनाने या दिलखुलास अदांजात एकापेक्षा एक भन्नाट पोझ दिल्या आहेत.

Tina Datta | Instagram@TinaDatta

सोशल मीडियावर टिनाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Tina Datta | Instagram@TinaDatta

NEXT: Huma Qureshi: |'ओह माय डार्लिंग...' हुमाची ब्लॅक ब्यूटी,किलर लूकने चाहते घायाळ

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq
येथे क्लिक करा...