Shivani Tichkule
शिव ठाकरे मूळचा अमरावतीचा आहे.
९ सप्टेंबर १९८९ मध्ये जन्मलेल्या शिवचं संपूर्ण शिक्षण अमरावतीतच झालं.
संत कवरम विद्यालयातून शिक्षण झाल्यानंतर शिवने जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, नागपुर येथून पदवी घेतली.
एमटीव्ही रोडीज रायझिंगमधून त्याने आपला प्रवास सुरू केला.
२०१९ मध्ये शिव मराठी बिग बॉसमध्ये दिसला.
बिग बॉस मराठीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला
शिव आता 'बिग बॉस 16' या शोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय सदस्यांमध्ये शिवचे नाव घेतले जात आहे.