Ruchika Jadhav
भूमी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतेच तिने व्हाईट रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलंय.
भूमीने वेगवेगळ्या पोज देत हे फोटोशूट केलंय.
भूमी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
वेगवेगळे आउटफीट ट्राय करणं तिला फार आवडतं.
भूमीचा कातील लूक.
भूमीच्या प्रत्येक फोटोवर लाखोंच्या घरात लाईक्स येतात.